केंद्र सुरु आहे ⏰ सकाळी १०:०० ते रात्री ७:००

राज सर्व्हिसेस सेतू & बँकिंग सेवा निलंगा

नेताजी रामराव म्हेत्रे निळकंठेश्वर मार्केट नवीन तहसिल कार्यालय समोर निलंगा

राज सर्व्हीससे • सेतू सुविधा व बँकिंग केंद्र निलंगा

सर्व सरकारी योजना आणि ऑनलाईन सेवा आता एकाच ठिकाणी मिळवा !

उत्पन्न, जातीचे, रहिवासी, EWS दाखले, नवीन व हरवलेले पॅन कार्ड, आधार सेवा, डिजिटल सातबारा, आयुष्मान कार्ड व SBI खाते सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करा.

वेळेची बचत १००% खात्रीशीर काम सेतू & बँकिंग सुविधा
Online Citizen Application

नवीन सेवेसाठी ऑनलाईन अर्ज

माहिती भरा व कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट होताच ट्रॅकिंग आयडी मिळेल.

केंद्र संचालक नेताजी रामराव म्हेत्रे

📸 फोटो काढण्यासाठी किंवा फाईल निवडण्यासाठी येथे टॅप करा

JPG, PNG, PDF (मोबाईलवरून निवडताना Long Press करा)

Full Catalog

केंद्रात उपलब्ध सर्व ऑनलाईन सेवांची यादी

खालीलपैकी कोणतीही सेवा निवडा आणि "या सेवेसाठी अर्ज करा" वर क्लिक करा.

📁 सर्व विभाग व सेवा

सेतु सुविधा केंद्रातील सेवा

Government Certificates & Setu

  • EWS प्रमाणपत्र
  • शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
  • अल्पभुधाकर प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र (श्रावणबाळ/संजयगांधी)
  • राशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे
  • राशनकार्ड मध्ये नाव कमी करणे
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र (सामान्य)
  • रहीवासी प्रमाणपत्र (Domicile)
  • जातीचे प्रमाणपत्र (राज्य)
  • केंद्राचे जातीचे प्रमाणपत्र (Central)
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • डिजीटल शेतीचा सातबारा व आठ अ
  • सेतु सुविधा केंद्रातील सर्व अर्ज

ओळखपत्र व इतर सेवा

Identity Cards & Online Services

  • नवीन पॅनकार्ड (New PAN Card)
  • हरवलेले पॅनकार्ड (Lost PAN)
  • हरवलेले आधार कार्ड (मोबाईल लिंक)
  • आयुष्यमान भारत कार्ड (PMJAY)
  • आयुष्यमान वय वंदना कार्ड (७०+ वर्षे)
  • उदयम आधार (MSME Registration)
  • पी एम किसान के वा सी (PM-Kisan)
  • गॅजेट राजपत्र (नाव/जन्म तारीख बदल)
  • नवीन व्यवसाय परवाना (Shop Act)
  • महावितरण वीज बिल भरणा

बँकिंग व वित्तीय सेवा

Banking & Cash Services

  • नवीन स्टेट बँक ऑफ इंडिया ATM सह खाते
  • १० वर्षापुढील विद्यार्थी खाते ATM सह
  • पैसे काढणे व पैसे भरणे (AEPS / Mini ATM)
  • सर्व डिजिटल व ऑनलाईन बँकिंग सेवा
Customer Feedback & Review

तुमचा अभिप्राय (Feedback)

केंद्राच्या सेवेबद्दल आपल्या प्रतिक्रिया, अनुभव किंवा सुधारणेसाठी सूचना थेट ऑपरेटरकडे नोंदवा.

केंद्राची अधिकृत माहिती व संपर्क पत्ता

केंद्र संचालक नेताजी रामराव म्हेत्रे अधिकृत ऑपरेटर
मोबाईल नंबर ८२६८७१२७१२ (8268712712) कॉल / व्हॉट्सॲप
केंद्राचा पत्ता

निळकंठेश्वर मार्केट नवीन तहसिल कार्यालय समोर निलंगा

कार्यालयीन वेळ

सकाळी १०:०० ते रात्री ७:००

सर्व दिवस सेवा उपलब्ध

राज सर्व्हीससे सेतु & बॅंकीग निलंगा

WhatsApp Live Support